घुग्घुस बहिरामबाबा देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

120

घुग्घुस बहिरामबाबा देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

२७ तारीखेला मा.आ.किशोरभाऊ जोरगेवार यांची उपस्थितीत

साहिल सैय्यद /प्रतिनिधि
👍9307948197

घुग्घुस येथील बहिरमबाबा देवस्थान कमेटी कॉलरी क्रमांक-२ तर्फे महाशिवरात्रीला बहिरमबाबा देवस्थानात २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता महादेवाला अभिषेक, पूजा व हवन करण्यात येणार आहे. तसेच २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कमेटीचे अध्यक्ष श्याम आगदारी यांनी केले आहे.