गडचिरोलीत बैलांचा जंगी शंकरपट महोत्सवाचे आयोजन

गडचिरोलीत बैलांचा जंगी शंकरपट महोत्सवाचे आयोजन

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरीली :- श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समिती लांजेडा/इंदिरानगर यांच्या पुढाकारणे भव्य शंकरपटाचे आयोजन 5 मार्च ते 15 मार्च रोजी करण्यात आले आहे. इंदिरानगर येथील नवीन तलावाच्या बाजूला भव्य शंकरपट भरणार आहे.
शंकरपटात विदर्भासह मराठवाडा येथील बैलजोड्या सहभागी होणार आहेत. तरी शंकरपट प्रेमींनी या तीन दिवसीय शंकरपटाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.