नांद येथील बुद्ध विहाराच्या कामासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन

नांद येथील बुद्ध विहाराच्या कामासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन

✍🏻त्रिशा राऊत ✍🏻
क्राईम रिपोटर नागपूर जिल्हा प्रतिनिधी मो 9096817953

उमरेड :- सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की भिवापूर तालुक्यातील नांद हे एक ग्रामपंचायत असलेले गाव आहे यामध्ये SC समाजाचे मोजकेच लोक राहतात आणि मिळेल ते काम करून आपली उपजीविका चालवीतात त्यामुळे इथे एव्हढया वर्षात अजून ही बुद्ध विहार बांधू शकले नाही किंवा आजपर्यंत च्या कोणत्याच नेत्यांनी बांधून पण दिले नाही किंवा काही आर्थिक मदत देखील केली नाही म्हणून नांद येथील काही नवीन पिढीने पुढाकार घेऊन गावात एक बुद्ध विहार बांधण्यात येईल म्हणून आणि गावातील लोकांनी यासाठी आर्थिक सहकार्य देखील करत आहेत पण त्यासाठी आर्थिक निधी कमी पडत असल्याने बुद्ध विहाराचे बांधकाम सांतगतीने सुरु आहे म्हणून या बुद्ध विहारासाठी जसेही जमतील तसे खालील दिलेल्या अकाऊंट न.किंवा दिलेल्या फोन पे
अकाऊंट नंबर.60454730613.IFSC CODE, MAHB0000806
Phone pay.76662 97152 या
वरती आर्थिक निधीची मदत करण्याचे आवाहन नांद येथीलप्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय संस्था नांद असे समस्त जनतेने आव्हाहन केले आहे.