आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २०२५-२६ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करा

आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २०२५-२६ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करा

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त असे आहे की नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २०२५-२६ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प शुक्रवारी (ता.२१) मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात पत्रकार परिषदेत सादर केला.अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी महापालिकेच्या परिवहन विभागाचे व्यवस्थापक विनोद जाधव यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात परिवहन उपक्रमासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात या आर्थिक वर्षात १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.