उमरेड ट्रॉमा केअर सेंटर ताबडतोब सुरु करण्यात यावं.

उमरेड ट्रॉमा केअर सेंटर ताबडतोब सुरु करण्यात यावं.

उमरेड . मा.ना.श्री प्रकाश आबिटकर साहेब मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य
त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो 9096817953

उमरेड : – उमरेड ट्रॉमा सेंटर सुरु करण्यात बाबद… आपणांस विनंती करण्यात येती की उमरेड येथे दि. 02/01/2022 ला ट्रॉमा केअर सेंटर चा लोकार्पण सोहळा झाला असून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे या ट्रॉमा केअर सेंटर करीता रक्कम 3 करोड 24 लाख 29 हजार रुपये शासना मार्फत आलेले आहेत ट्रॉमा केअर सेंटर बांधकाम पूर्ण होऊन ईमारत पूर्ण पणे सज्ज झालेली आहे, परंतु अजून पर्यंत 3 वर्ष पूर्ण होऊन सुधा ट्रॉमा केअर सेंटर सुरु झालेला नाही, नागपुर जिल्हा मधील उमरेड तालुक्यातील लोकसंख्या मोठी असून नागरिकांना व गरीब जनतेला छोटे मोठ्या आजारासाठी व ऑपरेशन करीता नागपूर मेडिकल, एमस, डागा, मेओ मेडिकल, या दवाखान्यात हलवले जातात त्यामुळे गरीब जनतेना आर्थिक भुदड बसत आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे. तरीही आपणांस विनती आहे की आपल्या स्वरावर उमरेड ट्रॉमा केअर सेंटर ताबडतोब सुरु करण्यात यावं ही विनंती… त्यांना निवेदन 23/03/2025 सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र