नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा

नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे शनिवारी (ता. १९) महापालिकेच्या मुख्यालयातील सभाकक्षात केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. या बैठकीला आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. संदीप जोशी, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. संजय मीना महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे महासंचालक श्री. ब्रिजेश दीक्षित, माजी आमदार श्री. सुधाकर देशमुख, माजी आमदार श्री. सुधाकर कोहळे, माजी आमदार श्री. डॉ. मिलिंद माने, माजी आमदार श्री. विकास कुंभारे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक श्री. बंटी कुकडे,महापालिकेच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये यांच्यासह महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर महत्वपूर्ण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.