पिंपरी-चिंचवड आरोग्य कर्मचारी स्थायी करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीची अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा.

55

पिंपरी-चिंचवड आरोग्य कर्मचारी स्थायी करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीची अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा.

Discussion with Additional Commissioner of Deprived Front about making Pimpri-Chinchwad health workers permanent.

पिंपरी-चिंचवड:- वंचित बहुजन आघाडी पिंपरी – चिंचवड शहराच्या वतीने कोविड आरोग्य सेवक कामगारांसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याशी चर्चा करून कोविड आरोग्य सेवक कामगारांना कायमस्वरूपी करणे संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

Discussion with Additional Commissioner of Deprived Front about making Pimpri-Chinchwad health workers permanent.
प्रशासकीय नियमानुसार संपूर्ण माहिती घेऊन या कामगारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिले. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे शहर कार्यकारणी सदस्य राजन नायर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संतोष जोगदंड, दापोडी चे कार्याध्यक्ष प्रीतम कांबळे, राहुल इनकर, राजेंद्र साळवे यावेळी आरोग्य सेवक कामगार स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.