खामगाव तालुक्यातील 24 ग्रामपंचायत पैकी 9 ग्रामपंचायत वर वंचित बहुजन आघाडीचे सरपंच विराजमान.
खामगाव:- तालुक्यातील 24 ग्रामपंचायत पैकी 9 ग्रामपंचायत वर वंचित बहुजन आघाडी सरपंच पदी विराजमान त्यापैकी आवार (एसी राखीव) 1 सरपंच पदी आशाताई दिलीप गवई व उपसरपंच पदी अरुण भाऊ रमेश मांजरे 2 (सर्वसाधारण स्त्री राखीव) गारडगाव, अन्नपूर्णा समाधान इंगळे उपसरपंच गणेश सुरेश धनोकर 3 (सर्वसाधारण स्त्री राखीव) चितोडा, सरपंच पदी रेश्मा देवानंद हिवरले उपसरपंच पदी शेख शब्बीर शेख गुलाम
4 (ओबीसी राखीव स्त्री ) आंत्रज, रजनी किशोर वरखेडे सरपंच पदी तर उपसरपंचपदी श्रीकुशन बगाडे 5 (अविरोध सर्व साधारण) भालेगाव, संतोष श्रीकृष्ण इंगळे सरपंच पदी तर उपसरपंच विनोद नामदेव वरूडकर 6 (हिवरा .बु) दीक्षा अरविंद हेलोडे सरपंच तर उपसरपंच शैलेश देविदास इंगळे 7 (ओबीसी राखीव) ज्ञान गंगापूर, ज्ञानेश्वर संतोष महाले सरपंच तर उपसरपंच संगीता सुरेश सुरवंशी 8 (सर्व साधारण स्त्री ) धोरपगाव, सुनीता पुरुस्तम धुरंधर सरपंच तर उपसरपंच ज्ञानदेव श्रीधर मुंडे 9 (सर्वसाधारण स्त्री राखीव) अंबिकापूर, विद्या सुरेंद्र तिडके तर उपसरपंच राजीक खान यांची विराजमान.
सरपंच व उपसरपंचपदी विराजमान झाल्या बद्दल सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे स्वागत करतांना वंचित बहुजन आघाडी पार्लमेंट्री बोर्ड सदस्य अशोक भाऊ सोनोने, खामगाव ता अध्यक्ष संघपाल भाऊ जाधव, राजेश भाऊ हेलोडे युवक आघाडी शहर अध्यक्ष, विष्णु गवई शहर उपाध्यक्ष, संदीप वानखडे, नितीन शर्मा, अक्षय सुरवाडे, समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.