डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने पक्षप्रवेश पार पडला.

डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने पक्षप्रवेश पार पडला.

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो 9096817953

नागपूर.आज दिनांक ०७/०८/२०२५ रोजी
राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री
मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय खासदार मा.ना डॉ.श्रीकांत शिंदे साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तथा डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन च्या वतीने नागपूर जिल्ला ग्रामीण शिवसेना जनसंपर्क कार्यालय उमरेड येथे श्री चंद्रशेखर बावनकुळे उप जिला प्रमुख ह्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व अनंत कुमार बावणे आरोग्य विभाग उमरेड विधानसभा यांचे हस्ते सदस्य नोंदणी व पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला….
कार्यक्रम स्थळी मान्यवर
श्री. चंद्रशेखर बावनकुळे (उपजिल्हाप्रमख उमरेड)
श्री. अनंतकुमार बावणे (आरोग्य विभाग उमरेड)
आरिफ शेख,कपिल सोनटक्के,निरू लोणारे,भारत डोंगरे,आशा सदावर्ती,राजेंद्र जिवतोडे,वैभव चिंचे,विलास नारनवरे,आशिम मंडल,रितिका सदवर्ती,वसंता डोंगरे,विजय देहरिया,राजेश मोहाड,सोहन लाल यदुवंशी,गिरडकर मॅडम,दिनेश गिरी,रीना बांडेबुचे (भिवापूर तालुका संघतिका),नीलिमा नखाते (ग्रा. पं. सदस्य किंहिकला) चंद्रभामा भोयर,मीना झोडे आरोग्य प्रमुख व
अन्य मान्यवर उपस्थित होते

जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩जय महाराष्ट्र