बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती भूमीचा लोकार्पण सोहळा संपन्न.

Dedication ceremony of Lokshahir Annabhau Sathe Kranti Bhoomi held by Balasaheb Ambedkar.
अकोला :- मातंग समाजाचे अस्तित्व असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतिभूमी चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळेस जिल्ह्यातील असंख्य मातंग बांधव उपस्थित होते.
कोट्यवधी रुपये दलीत वस्ती सुधार योजनेतून अण्णाभाऊ साठे नगराकरिता विविध गावामध्ये मंजूर केले गेले. तसेच वयक्तिक लाभाचे योजना सुद्धा देण्यात आल्याने उपस्थितांनी शपथ घेतली की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रामाणिकपणे काम करू व साहेबाच्या पाठीशी राहू अशी शपथ घेतली. तसेच जिल्हा समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या विभागातून मातंग समाजाच्या विकासासाठी व सभागृहासाठी पाच कोटीचा निधी दिला त्याचे संपूर्ण विवेचन पत्राचे वाटप सुद्धा करण्यात आले.