युवा नेटवर्क मैत्री मंच सौंदड शहर कार्यकारणी गठीत.

54

युवा नेटवर्क मैत्री मंच सौंदड शहर कार्यकारणी गठीत.

 Youth Network Friendship Forum formed Saundad city executive.

Youth Network Friendship Forum formed Saundad city executive.

टी. सातकर प्रतिनिधी

सौंदड:- महात्मा फुले माळी समाज सभागृहमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये युवा नेटवर्क मैत्री मंच संयोजिका गायत्रीताई इरले यांच्या निर्देशावरून तालुका प्रमुख निशाताई तोडासे यांच्या मार्गदर्शनात तालुका सचिव सुदेक्षनाताई राऊत यांनी सौंदड शहर कार्यकारणीच्या अध्यक्षपदी रंजनाताई राहुल भोई यांच्या नावाची घोषणा केली तसेच शहर उपाध्यक्षपदी संगीताताई राऊत, माधुरीताई यावलकर, सचिवपदी दुर्गाताई इरले, सहसचिव पदी भुमिकाताई बडोले, सुषमाताई डोये, सिमाताई निंबेकर, प्रियंकाताई राऊत, कोषाध्यक्षपदी स्विटीताई यावलकर, लताताई हटकर, शालुताई भैसारे, ज्योतीताई बर्वे, शहर प्रतिनिधी पदी प्रतिभाताई लाडे, दिक्षाताई बडोले, करूणाताई खोब्रागडे, साधनाताई पातोडे, वर्षाताई डोंगरवार, शुभांगीताई वाढवे, मार्गदर्शक पदी गिताताई मेश्राम, मिनाक्षीताई विठ्ठले, कल्पनाताई गायधने, अनिताताई उपरिकर, सुरेखाताई नंदरधने, सुरेखाताई निंबेकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी युवा नेटवर्क मैत्री मंच च्या सन 2021-22 करीता सदस्य नोंदणी अभियानाचे शुभारंभ करण्यात आले व 8 मार्च 2021 ला जागतिक महीला दिनानिम्मित सौंदड येथे ‘महिला सन्मान सोहळा’ (जागर नारी शक्तिचा) या कार्यक्रमाचे‌ आयोजन करण्याचे ठरविण्यात आले