नेहरू युवा केंद्र अंतर्गत पिपरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.

54

नेहरू युवा केंद्र अंतर्गत पिपरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.

Celebrating the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj at Pipri under Nehru Youth Center.
Celebrating the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj at Pipri under Nehru Youth Center.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

पिपरी:- नेहरू युवा केंद्र अंतर्गत पिपरी येथे छत्रपती शिवराय मंडळ मंडळ पिपरी यांच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी आज घरा घरात मना मनात शिवाजी हे मूल्य समोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. सर्व प्रथमच कोरोना मुले रॅली तसेच जल्लोषात जयंती साजरे करणे टाळून  पिपरी येथे घरीच जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमांला उपस्थित अक्षय कडू, विकी काळे, योगेश खिरवटकर, परीक्षित भोयर यांनी महाराजांना मानाचा मुजरा करून गावकरी मंडळनि अभिवादन केले.