Home latest News डॉ अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांच्या सहकार्याने कारवा जंगलातील आदिवासी दिल्ली...
.डॉ अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांच्या सहकार्याने कारवा जंगलातील आदिवासी दिल्ली यशोभुमीत सहभागी
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी 8806689909
सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकात असलेले ग्रामीण गाव कारवा संपूर्ण जंगलव्यापी असून या भागामध्ये बांबू परंपरागत व्यवसाय सुरू होते. कृष्णा उईके. मारुती गेडाम. बांबू कलाकार मास्टर ट्रेनर आदिवासी उद्योजक वंदन विकास केंद्र कारवा यांच्या कलागुणाचे दखल महाराष्ट्र राज्याचे यशस्वी कर्तव्यशील आदिवासी विकास मंत्री प्रा डॉ अशोक उईके यांनी घेतली व त्यांचा पाठपुरावा केला
उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग ( डीपीएलएलटी) अन्य आदिवासी व्यवहार मंत्रालय .mota. .tlc ci. आणि एफ आय सी सी आय च्या सहकार्याने 12 नोव्हेंबर 2025 रोजी. यशो भूमी दिल्ली येथे आदिवासी व्यवसाय परिषद 2025 आयोजित करण्यात येत आहे
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्ष निमित्त आयोजित या परिषदेचे कल्पना विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनातून सुसंगत आदिवासी उद्योजक नवोनमेष आणि समावेशक उद्योग विकासाला मुख्य प्रवाहात अन्याकरीता भारताचे प्रमुख व्यासपीठ केले आहे. या कार्यक्रमात वरिष्ठ धोरणात्मक गुंतवणदार कॉपरेटस आंतरराष्ट्रीय एजन्सी आणि शंभरहून अधिक आदिवासी स्टार्ट अप्स एकत्रित येतील जेणेकरून सहकार्य गुंतू आणि दृश्य मानवतेसाठी संपूर्ण संधी निर्माण होतील
दिल्ली येथे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके माध्यमाने कृष्णा उईके मारुती गेडाम या आदिवासी बंधूंना कारवा तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर झाली. संधी प्राप्त झाली
सबका साथ सबका विकास
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की आदिवासींची काळजी घेणे हे राज्याचे कर्तव्य आहे त्यांना शिक्षण आर्थिक मदत शोषणापासून संरक्षण गरज आहे या तत्त्वावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोकजी उईके साहेब काम करीत आहेत आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आरोग्य कौशल्य विकास रोजगार स्वयंपुरता महिला सक्षमीकरण विद्यार्थी वस्तीगृह शिष्यवृत्ती योजना अनेक योजनेची अंमलबजावणी कडे मंत्री महोदयाचे पूर्ण लक्ष असून आदिवासी विकासाच्या गती मिळाली
आदिवासी व्यवसाय उद्योग परिषद प्रदर्शनक म्हणून सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले प्रत्येक स्टार्टअप त्यांची उत्पादने नवोपक्रम आणि यशोगाथा सहकारी प्रतिनिधी कॉपरेटर्स गुंतवदार व विकास भागीदारांच्या राष्ट्रीय प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी बारा चौरस मीटर प्रदर्शन जागा उपलब्ध करून दिल्या जात आहे हे व्यासपीठ स्टार्टअप त्यांचे काम विविध भागीदाराच्या नेटवर्क वरून सादर करण्यास पी टू बी.व बी टू जी बैठकीमध्ये सहभागी होण्यास बाजारपेठ आणि निधी संबंधित एक्सप्लोर करण्यास आणि जमिनीवर डिजिटल प्रोग्रेस द्वारे वाढवण्यास समक्ष करायल संपूर्ण पूर्व विदर्भातून दिल्ली येथे यशोभूमीला सहभागी होणारे हार्दिक अभिनंदन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चंद्रपूर महा मंत्री कैलास कुमरे. प्रमोद कोडापे. मुरलीधर मळावी. निखिल कोवे. अक्षय अध्यक्ष वंदन विकास केंद्र आदिवासी सहाय्यकला संस्था नागभीड. पुनम उईके राणी हिराई महिला आदिवासी बचत गट नागभीड. जितेंद्र नागदेवते.. प्रवीण कुंभरे महेश पाटील बोरकर यांनी केलेले आहे