लॉकडाऊन जनतेसाठी अन्यायकारक – सचिन महाजन 

53

लॉकडाऊन जनतेसाठी अन्यायकारक – सचिन महाजन 

Lockdown is unjust for the people - Sachin Mahajan
Lockdown is unjust for the people – Sachin Mahajan

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- लॉकडाऊन जनतेसाठी अन्यायकारक कोरोनामुळे अनेकांना बेरोरोजगार करून गेले सतत लॉकडाऊन करणे हा पर्यायच नाही,सुरुवातीला लावलेली वेळेची मर्यादा शिस्त योग्य होती,नंतर प्रशासनाचे दुर्लक्षित धोरण ,लोकांनी मास्क न वापरणे सुरक्षित अंतराचा फज्जा यामुळे कोरोनाचा रुग्ण वाढत आहे ,दुसऱ्यांदा होणाऱ्या लॉकडाऊन मुळे शेतमजूर बांधव शेतमजुरांना जास्त तोटा होईल यात शंकाच नाही.

सचिन महाजन नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक हिंगणघाट