Maharashtra Navnirman Sena's Hinganghat taluka organizer Jayant Katkar presented a statement to the sarpanch and secretary at Bhivapur Gram Panchayat.
Maharashtra Navnirman Sena's Hinganghat taluka organizer Jayant Katkar presented a statement to the sarpanch and secretary at Bhivapur Gram Panchayat.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगणघाट तालुका संघटक जयंत कातकर यांच्या नेतृवात भिवापूर ग्रामपंचायत येथे सरपंच व सचिव ला निवेदन सादर.

Maharashtra Navnirman Sena's Hinganghat taluka organizer Jayant Katkar presented a statement to the sarpanch and secretary at Bhivapur Gram Panchayat.
Maharashtra Navnirman Sena’s Hinganghat taluka organizer Jayant Katkar presented a statement to the sarpanch and secretary at Bhivapur Gram Panchayat.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒

हिंगणघाट :- गांगापूर नवीन वस्ती येथे सिमेंट रोटचे बांधकाम त्वरित करावे , गांगापुर गाव मध्ये रस्त्याच नसल्यामुळे पावसाळ्यात चिखलाने माखून असतो यामुळे भिवापूर ग्रामपंचायतला गांगापूर रोड चे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगणघाट तालुका संघटक जयंत कातकर यांच्या नेतृवात भिवापूर ग्रामपंचायत येथे निवेदन देण्यात आले .हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथील नवीन वस्ती वार्ड क्र दोन मधील झाली. दुरवेवस्ता ,मागील 10 ते 12 वर्षांपासून 50 कुटुंब राहत असून ले आउट झाल्यापासून काही प्लॉट पडलेले आहे. वस्तीत अजूनही कचे रस्ते नाही आहे,दरवर्षी पावसाळ्यात रस्ता चिखलाने माखला असतो वस्तीत पाणी साचून राहते , त्यामुळे नागरिकांना आवगण करताना त्रास तर होतोच शिवाय नागरिकांना आरोग्याच्या समस्या समोर जावे लागत आहे. रस्ताची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातिल नागरिक करीत आहेत. वार्ड क्र दोन मध्ये पाणी साचल्याने अस्वचतेचे कळस गाठला आहे. दहा ते बारा वर्षा पासून पक्के रस्ते गावात बांधण्यात आले नाही,पावसाळ्यात रस्ते चिखलाने माखले असून घरामध्ये पावसाचे पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोका होते , काही पाणी खड्डे मध्ये साचुन राहते त्या मुळे डेंगू आजर होऊ शकते. रस्ताची अवस्था रस्त्यावरील शाळेचा परिसरातपासून 100 मीटर आहे याबाबत गावातील नागरिक व कार्यकर्ते भिवापूर ग्रामपंचायत , ला निवेदन देतांना सबधीतांनी याकडे तातकाळ लक्ष देत देऊन नवीन रस्ताची मागणी नागरिक करीत आहे राहुल दुरतकर, सचिन महाजन, जयवंत पंधरे सुरेश येलके, रमेश कुडमते, निखिल बोबडे, विजय शेंनडे, सूरज येलके, बंधू पोहनकर, चेतन क्षीरसागर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here