वंचित बहुजन आघाडी माढा तर्फे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन.

57

वंचित बहुजन आघाडी माढा तर्फे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन.

 Deprived Bahujan Aghadi Madha staged a one-day protest demanding repeal of anti-farmer laws.

Deprived Bahujan Aghadi Madha staged a one-day protest demanding repeal of anti-farmer laws.

जिल्हा सोलापूर प्रतिनिधी✒

सोलापूर:- जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज दिनांक 5 मार्च 2021 रोजी शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारने केलेल्या 3 जुलमी व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आद. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी (माढा लोकसभा) विभाग, जिल्हा सोलापूर तसेच माढा तालुक्याच्या वतीने माढा तहसील कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन मा. जिल्हा अध्यक्ष राहुल गौतम चव्हाण (सर), व जिल्हा महासचिव विशाल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व आजी माझी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष राहुल गौतम चव्हाण (सर), जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान हांडे, जिल्हा संघटक शरीफ काझी, एम. बी. कांबळे, राजेंद्र साळवे, प्रविण वाघमारे, विशाल दादा मिसाळ, सुदर्शन बेडेकर, औदुंबर लेंगरे, विजय डोळसे, सोनबा माने, सचिन शेंडगे, अजिंक्य लांडगे, अविनाश लोंढे, गणेश खरात, सागर सरोदे, तात्यासाहेब सरवदे, राजू वाघमारे, किरण कांबळे, प्रमोद वजाळे, सचिन झेंडे, राम नवगिरे नितीन कांबळे, योगेश वाघमारे, जुगल खरात, सुमित लक्ष्मण खरात, शुभम शिरसाट, सर्जेराव लोंढे, ओंकार वाघमारे, ललित रिकिबे, भीमराव तरंगे, राजकुमार सरवदे, अजय भोसले, प्रेम रीकिबे, रंजीत गायकवाड आदी उपस्थित होते.