हेल्पपिंग हॅन्डस बल्लारपुर हिरकणी द्धारा आयोजित महिलांचे क्रिकेटसामन्याचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याहस्ते उदघाटन.
सौ,हनिशा दुधे, बल्लारपुर तालुका प्रतिनिधी
बल्लारपुर :– माउंट सायन्स कॉलेज बल्लारपुर येथे हेलपिंग हॅन्डस बल्लारपुर हिरकनी द्धारा आयोजित महिलांचे क्रिकेट सामन्याचे पुर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज जी अहिर यांच्या हस्ते उदघाटन झाले महिलांना या क्रिकेट सामन्याचा अयोजनामुडे आपल्या खेडाडू वृत्ती चे प्रदषण करण्यासाठी खेडपट्टी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले यावेळी बल्लारपुर चे नगराध्यक्ष श्री हरीश जी शर्मा ,लखन चंदेल,श्री श्रीनिवास सूनचूवार,जुम्मन शेख,रिझवी,श्री राजू घरोटे ,श्री विकास खटी, हेलपिंग हॅन्डस बल्लारपुर हिरकणीच्या फाउंडर प्रेसिडेंट स्नेहा भाटिया,प्रेसिडेंट डॉ, मंजुषा कल्लूरवार, सचिव संजना मूलचंदाणी, हर्षिदा कुकरेजा आयपीपी, सिमरन सय्यद, प्रकाश दोतपल्ली, सल्लगार प्रवीण विजेश्ववर, रामेश्ववर खनडेलवार आदींची उपस्थिती होती आणि कोरोनाचा वेडी संकटं काडात बल्लारपुरात अहोरात्र सेवा देणाऱ्या कोविड योद्धा च्या सत्कार करण्यात आला.