पिपरी बेडा येथे विदयुत शॉटसर्केट मुळे शेताला लागली आग. उभी ज्वारी राख.

58

पिपरी बेडा येथे विदयुत शॉटसर्केट मुळे शेताला लागली आग. उभी ज्वारी राख.

 The field caught fire due to an electrical short circuit at Pipri Beda. Keep the tide upright.

प्रा. अक्षय पेटकर प्रतीनिधी✒

वडनेर :- स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील पिपरी पारधी बेडा येथील शेतकरी पोतूरकर श्यामा चव्हाण यांच्या शेतात त्यांनी ज्वारी ची पेरणी केली होती. पण आता ज्वारी चे पीक हातात येत असताना विजेच्या शॉटसर्केट मुळे शेतीला उभी ज्वारी जाळून राख झाली. यामुळे शेतकऱ्यां समोर उभ पीक गेल्यामुळे परिवाराला चालविण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहेत.

 The field caught fire due to an electrical short circuit at Pipri Beda. Keep the tide upright.

यावर्षी सुरुवातीपासून सोयाबीन, कापूस आणि तूर, चणा हे पीका मध्ये 90 नुकसान झाले. पण शासनाने याकडे सुद्धा दुर्लक्ष केले कोणत्याही शेतकऱ्याला नुकसाची कोणतीही मदत दिली नाही म्हूणन या कशीही ज्वारी ची पेरणी केली ते पण आता निसर्गाला नाही पटली.टक्के एकूण 20 ते 25 टन ज्वारी, बैलाचा चारा आणि शेती उपयोगी पाईप जाळून राख झाल्यामुळे या कोरोना काळात शेतकऱ्यांच्या समोर जीवन कस जगावे हा प्रश्न निर्माण झाला. या वर्षी बैलाला चारा सुद्धा नाही झाला कसही करून ज्वारीचे पीक हाती आल्यावर बैलाला पण चारा होईल असे वाटत होते पण आता काळाने याही पिकावर घात केला. एकूण 2.5 लाखाचे मोठे नुसकान झाले असून शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.