महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे सदस्य नोंदणी अभीयान.

63

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे सदस्य नोंदणी अभीयान.

Member Registration Campaign by Maharashtra Navnirman Sena.

✒प्रशांत जगताप ✒
हिंगणघाट:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना 15 वा वर्धापनदिनाचा अनुसंघाने मनसे तर्फे सदस्य नोंदणी अभीयान सुरु करण्यात आले आहे. या प्रसंगी अतुल वांदीले मनसे वर्धा जिल्हा अध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना आणि नविन सदस्यांना मार्गदर्शन केले. इतिहासाचे साक्षदार होऊ या जीवनात तेच लोक इतिहास घडवतात जे संघर्षाचे भागीदार होतात. आपल्या पक्षाने 15 वर्षे पूर्ण केली, हि 15 वर्षे अतिशय संघर्षमय होती आणि इथून पुढील काळ हि आवाहन देणारा असला तरी राजसाहेबांचे दूरदर्शी नेतृत्व असल्याने यशप्राप्ती हि निश्चित आहे. आजपासून पक्षातर्फे सदस्य नोंदणी ची सुरवात झाली आहे, केवळ गप्पा ठोकून पक्ष विस्तार होणार नाही. त्यामुळे आपण सर्व जण या नोंदणीत जवळचे मित्र, नातेवाईक, परिचित यांना हि सामील करून मुख्य प्रवाहात आणणे जरुरी आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीने उतरू यात व त्यासाठी आधी या नोंदणीद्वारे पाया पक्का करू यात. आज मी सुद्धा नोंदणी केली आहे. असे मत अतुल वांदीले यांनी मांडले.
याप्रसंगी अमोल बोरकर, सुनील भुते