Under the Public Awareness Program (NTEP) on Tuberculosis.
Under the Public Awareness Program (NTEP) on Tuberculosis.

क्षयरोगावर पठनाटय करून जनजागृती ( NTEP) कार्यक्रमा अंतर्गत.

 Under the Public Awareness Program (NTEP) on Tuberculosis.

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण ( NTEP) कार्यक्रमा अंतर्गत टी.बी हरेगा देश जीतेगा. यावर विसापूर, बल्लारशा, कोठारी, कळमना, आंबळी या गावांमध्ये पथनाट्यद्वारे जनजागृती करण्यात आली. लोकांना टी.बी बद्दल पुरेपूर माहिती, लक्षणे व त्यावरील उपाय पथनाट्याच्या माध्यमातून दाखविण्यात आले व उपचार कुठे घ्यायचा, माहिती कुठून मिळवायची याची माहिती देण्यात आली. त्यावेळेस (NTEP) मध्ये कार्यरत असलेल्या सौ स्वाती गोलपेलवार मॅडम तसेच उमेश दहाणे सर उपस्थित होते. त्यावेळेस वाघोबा बहुउद्देशीय संस्थेचे यश कलापथक राणी येलेकर, कोमल भोयर, रवी गोरघाटे, तृप्ती मेश्राम यांनी पथनाट्याद्वारे क्षयरोग आजारावर जनजागृती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here