वडनेर ग्रामपंचायच्या उपसरपंच्यानी धनादेश पळविला.

60

वडनेर ग्रामपंचायच्या उपसरपंच्यानी धनादेश पळविला.

 The check was snatched by the sub-panch of Wadner gram panchayat.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी ✒
वडनेर:-  ग्रामपंचायत मध्ये पैशाची हेरफेर उघड वडणेर येथील रहिवासी बळवंत सुधाकर फाटे यांची फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा परिषद कडे करन्यायात आली.

बळवंत फाटे यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संडासाचे बांधकाम सुरू केले व ते जवळपास पूर्ण झाले असता फाटे यांनी वडणेर ग्रामपंचायत मध्ये जाऊन स्वच्छता अभियाना अंतर्गत मिळणाऱ्या सबसिडी चा चेक वडणेर ग्रामपंचायत चे सचिव हरिदास रामटेके यांच्या कड़े मागणी केली परंतु सचिव रामटेके यांनी फाटे याना सांगितले की तुमचा धनादेश वडणेर ग्रामपंचायत चे उपसरपंच ला घेऊन गेले मी त्यांना विचारले असता माझा चेक सुभाष शिंदे यांच्या कडे का दिला तेव्हा सुभाष शिंदे यांनी सांगितले होते की तुझ्या पत्निची प्रकृती अत्यंत नाजूक आहे व ती सेवाग्राम रुग्णालयात दाखल आहे करीत तुला पैशाची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून माझ्या कडून धनादेश घेऊन गेला व माझ्या नावांची पावती वर खोटी सही करून माझी सबसिडी गहाळ केली.

 The check was snatched by the sub-panch of Wadner gram panchayat.

माझ्या पत्नीची प्रकृती ची खोटी माहिती देऊन शिंदे यांनी ग्रामपंचायत मधून धनादेश नेला त्या वेळेस माझ्या सोशालायचे काम सुरू झाले नव्हते सुभाष शिंदे यांनी पदाचा दुरुपयोग करून व सचिव रामटेके यांनी बेरर चेक देऊन व खोटी सही घेऊन त्यांनी सुध्दा आपल्या पदाचा दुरुपयोग केला असे बरेच नागरिकांचे पैसे गहाळ केले याची सखोल चौकशी करून मला योग्य तो न्याय द्यावा अशी तक्रार बलवंत फाटे यांनी जिल्हा परिषद ला केली.