मौजा दाताला येथे बचत गटांच्या माध्यमातून महिला दिन साजरा.

51

मौजा दाताला येथे बचत गटांच्या माध्यमातून महिला दिन साजरा.

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.

Celebrate Women's Day through self-help groups

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- मौजा दाताला येथे दि. 22.3.2021 रोज सोमवारला महिला बचत गटाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात 4 आशा वर्कर आणि अपंग महिला संस्थान च्या अर्चना मानवलकर आणि इतर महिलांचा सत्कार करण्यत आला. सीधार्थ ढोने यावेळी दाताळा ग्रामपंचयत चे सरपंच श्री.रविन्द्र नामदेव लोनगाडगे, ग्रा.प सदस्य विजयालक्षमि राजेन्द्र नायर, मंदा काळे, वर्षा मुंगुले, माजी सरपंच गीता येडे, संगीतताई ठेंगने, गीता ताई चिताड़े, प्रतिभा लोनगाडगे आणि इतर महिला सदस्य यांची उपस्तिति होती.