About Us

मीडिया वार्ता न्यूज हे मराठी वर्तमानपत्र आणि डिजिटल न्युज पोर्टल मराठी वृत्तक्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. मुंबईतून प्रकशित होणारे मीडिया वार्ता न्यूज हे मराठी दैनिक महाराष्ट्रभर वितरित होत असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि डिजिटल न्युज पोर्टलच्या माध्यमाने जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहचत आहे. वाचकांच्या ज्ञानात, त्यांच्या सामाजिक जाणिवेत भर घालणाऱ्या बातम्या प्रकाशित करण्याच्या मीडिया वार्ताच्या प्रामाणिक प्रयत्नांना आपला पाठींबा असेल हीच अपेक्षा.