हिंगणघाटात कोरोना रुग्णांचा विस्फोट; प्रशासनाच्या पायाखालची सरकली जमीन.
11 फेब्रुवारी रोजी ‘प्रॉमिस डे’ तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते नेहमीच दृढ राहील वचन देऊन व्यक्त करा.
पुण्यातील चिखली परिसरात गुंगीचे औषध पाजून महिलेवर चुलत दिराने केला बलात्कार.
कोरोनाने आई गेली, वडील गेले सोडून, आठ महिन्यांच्या मुलीची विक्री! विरारमधील घटना.
अमरावती चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या.
समता सैनिक दल वर्धा द्वारा दोन दिवसीय निवासी बौद्धिक सैनिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी 272 कोटींची अतिरिक्त मागणी.
फी साठी के.जॉन पब्लिक स्कूल सावनेर ने विद्यार्थ्याना धरले वेठीस.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दवाखान्याचे खासगीकरण करू नये यासाठी वंचितची आयुक्तशी चर्चा.