“राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा” जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची दीक्षाभूमीला भेट.
आजीकडे वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; पोलीस ठाण्यात आईची तक्रार.
विश्वकर्मा पतसंस्थेत सव्वा दोन कोटीचा घोटाळा. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकाला अटक.
ओळख लपवून 31 वर्षीय महिलेचं 14 महिने लैंगिक शोषण, 23 वर्षीय आरोपीला अटक.
पोलिओ डोस देताना कुपीचे प्लॅस्टीक नोजल बाळाच्या पोटात गेले, पंढरपुरातील धक्कादायक प्रकार..
रामाच्या देशात पेट्रोल 93 तर सीतेच्या देशात 53, भाजपच्या नेत्याने दिला भाजपला घरचा अहेर.
आईने छेडछाडीला विरोध केल्याने, तीन महिन्यांच्या मुलीला शेकोटीत फेकलं; आईसमोर घडला हा भयंकर प्रकार.
रात्री उशिरापर्यंत 2 मुलींसह महिलेला पोलीस ठाण्यात बसवणे अमरावती पोलीस आयुक्तना भोवले, पोलीस आयुक्त द्यावा लागला 1 लाखांचा दंड.
हिंगणघाट जमीनीचे “ड्रॉन सर्वे” सर्वेक्षण करुन अभीलेख तयार करण्याबाबत शिवसेनेचे निवेदन.