एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी, 30 जानेवारीला एल्गार परिषदेचे आयोजन.
काटेरी झुडूपात आढळले सहा महिन्यांचे बाळ; अनैतिक संबंधातून जन्मल्याची चर्चा.
आज राष्ट्रीय मतदार दिनः आजपासून मिळणार ई- मतदार ओळखपत्र.
सांगली निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या.
जनावरांच्या चाऱ्यातून चंद्रपूरमध्ये दारूची तस्करी, 37 लाख रुपयांचा माल जप्त.
मुंबईत 24 तासांत शेकडो कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूच्या वादाला उधाण आले.
मुंबईहुन गुजरातकडे लग्नाला जाताना गाडीचं टायर फुटलं; अपघातात आईसह एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू.
शासकीय आय.टी.आय हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
सहमती असेल तर लवकरच होऊ शकतो घटस्फोट 6 महिन्याची वेळ द्यायची आवश्यकता नाही. हायकोर्ट.