पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून लावली आग,स्थिती चिंताजनक.
औरंगाबादेत कोरोना लसीचं 90 जणांना रिअॅक्शन, लसीबाबत भीतीचं वातावरण.
ग्रामपंचायत निवडणुक अभूतपूर्व यशानंतर मनसेने लक्ष वेधून घेतलं.
11 पैकी 10 जागांवर उमेदवाराचा पॅनलसह विजय, क्रिकेट खेळताना मैदानावर हार्ट अटॅकने निधन झाले.
पनवेलमध्ये 11 जणांना कोविड लसीकरणाचा त्रास, दोन महिला कर्मचारी रुग्णालयात दाखल.
मुंबईत आजपासून कोरोना लसीकरण पुन्हा सुरु, आठवड्यातून चार दिवस होणार लसीकरण.
फुटपाथवर झोपलेल्या 18 लोकांना डंपरने चिरडले, 13 जणांचा मृत्यू!
नागपूर ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 3 रुग्णांचा मृत्यु ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रॉमा केअर सेंटरमधील घटना.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील एकाचा मृत्यू?