हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू.
येरवड्यातून पॅरोलवर सुटलेल्या अट्टल गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.
बंदुकीचा धाक दाखवून मीरा रोड भागात ज्वेलरी शॉप धाडसी दरोडा.
कुटुंबासह आप्तस्वकीय सारेच लग्न सोहळ्याच्या तयारी होते, तरुण प्राध्यापिकेचा अपघातात मृत्यू. सजलेल्या मंडपातून अंत्ययात्रा निघाली.
सातारा बारा वर्षांच्या मुलाचा खून; पोलिसांनी एकास घेतले ताब्यात.
पिंपरी चिंचवडमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने घेतला पेट.
भंडारा महर्षी विद्यामंदिर प्रकरण, आमदारांसह 50 पालकांवर गुन्हे दाखल
50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर, गुप्तांगात लोखंडी रॉड टाकून तिची केली हत्या.
माणगाव बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला अटक.