हिंगणघाट कार्यसम्राट आमदार समीर कुणावार हस्ते सिमेंट रोडचे भूमिपूजन.
पेण तालुक्यात अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या.
लातुरमध्ये 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, तलावात उडी घेत पीडितेची आत्महत्या.
गांगापुर येथील पांदण रस्ताची झाली दुर्दशा शेतकऱ्यांना रस्ताच नाही, चिखलाने झाली रस्त्याची दुर्दशा.
नागपूर सहायक कामगार आयुक्ताला 60 हजाराची लाच घेताना अटक.
यवतमाळ ‘क्रिकेट बुकी’ च्या घरावर छापा, चार बुकी ताब्यात.
चाकूचा धाक दाखवून बापाचा 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मुंबईत नात्याला काळिमा.
काँग्रेसच्या माजी आमदाराच्या निधनानंतर तासाभरात पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर दिला मुखाग्नी.
सोलापूर उपमहापौर सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं, खंडणी मागणे, आता पक्षाची शिस्तभंग नोटीस.