अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यापूर्वीच बच्चू कडूंना नागपुरातचं रोखलं.
राज्यातील महिलांना बंदूक परवाने द्या, वंचित बहुजन आघाडीची मागणी
डिग्रस येथे प्रेमप्रकरणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
गॅलरीतून खाली पाहताना तोल गेला, तिसऱ्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू
गोंदियाच्या शाळेत केले होते तीन मुलींचे लैंगिक शोषण, शिक्षकाला वीस वर्षांची शिक्षा.
ठाण्यात सेप्टिक टँकमध्ये पडून सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
दोन महिन्यांच्या चिमुकलीला बापानेच जमिनीवर आपटले, मुलीचा मृत्यू झाला.
सिंदी रेल्वे “शौचालय नियमित उपयोग प्रमाणपत्र” सादर न केल्याने सिंदीच्या नगराध्यक्षा पायउतार.
पुणे येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने जवान गणेश संतोष गावंडेचा मृत्यू.