महाराष्ट्रात आणखी दोन दिवस गारपीट, वादळी वा-यासह पावसाचे संकट.
महाराष्ट्र कोरोना वायरसचा उद्रेक. राज्यात माघील 24 तासात 17864 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद.
विदर्भात कोरोना वायरसचा मोठ्या प्रसार. 11 जिल्ह्यांमध्ये पाच दिवसात 17 हजार 771 कोरोना बाधित रुग्णांची नोंद.
महाराष्ट्र कोरोनाची स्थिती गंभीर, महाराष्ट्रात पुन्हा संपुर्ण लॉकडाउन? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत.
उद्या मुंबई बरोबर संपुर्ण महाराष्ट्र पल्स पोलिओ लसीकरण.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. हिरालाल सोनवणे (आदिवासी विकास आयुक्त)
मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार आरटीई अर्ज 9 फेब्रुवारी पासून प्रवेश भरता येणार.
प्रहार जनशक्ती पक्षाची गडचिरोली येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न.