मोटार सायकलसाठी एमएच 26-बी झेड ही नविन मालिका*
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा
जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता* *पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क / जागरूक रहावे*
नांदेड जिल्ह्यातील 3 हजार 779 अंगणवाड्यांना आता वृक्ष लागवडीतून सुपोषणाचा मंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची कल्पकता
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने आर्थिक मदत करावी; केंद्रीय कृषि राज्यमंत्र्यांकडे केली खासदार हेमंत पाटील यांनी मागणी
लहान-मोठ्या पुराने सतत पाण्याखाली येणाऱ्या पुलांच्या नव्याने उभारणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा* *गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग*
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर*
वायुवेग पथकाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई*