भंडारा जिल्हा परिषदच्या कँन्टीन मध्ये शिव भोजन मध्ये दिल्या जात आहे अळ्यायुक्त जेवन.
मायक्रो फायनान्स मुळे वाढत आहे.ग्रामीण भागात कोरोना संसर्ग: जगावे की मरावे असा प्रश्न सामान्य जनतेसमोर.
नाना पटोले यांनी लाखांदूर येथील हॉस्पिटलला दिले 100 खाट,15 ऑक्सिजन बेड, एबूलन्स.
भंडाऱ्यात रेमडीरीवर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एल.सी.बी पथकाची कारवाई, आरोपींना अटक.
भंडारा गोंदिया जिल्ह्यासहीत धान उत्पादक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
भंडारा जिल्ह्यात एक हजार खाटांचा सर्व सुविधा असलेला जम्बो कोविड हॉस्पिटल उभारणार
महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चेनची लाखनी पालांदुर मध्ये उडाली किल्ली.
भंडारा जिल्ह्यात आज 17 रुग्णांचा मृत्यू,1227 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 1210 रुग्ण बरे.
विदर्भात कोरोनाचा विस्फ़ोट, माघील 24 तासात 10428 बांधीत रुग्णाची भर, 119 जणांचा मृत्यू.