मौजा मांडेसर येथे शाळेतील पहिले पाऊल व शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न ! मांडेसर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अभिनव उपक्रम !...
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण शिवकालीन मैदानी व मर्दानी खेळांची आवश्यकता !
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांचा आमोरासमोर भीषण अपघात एका तरुणाचा जागीच मृत्यू, तर दोन पोलीस गंभीर जखमी
भंडारा शहरात चोरट्यांची सक्रिय टोळीने एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली ! सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचे माल केले लंपास !
राहुल गांधींचा पूर्व विदर्भात मोदी सरकार विरोधात एलगार मोदी ची ग्यारंटी हे फसवेगिरी 10 वर्षात अदानी आणि अंबानी मालामाल
भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांना जनतेचा पाठिंबा आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी ओ.बी.सी. हिंदु संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच तत्पर – एड....
नगरसेवकांनी जर संचालकांकडे अपील केली असती, तर घर टॅक्स वाढला नसता नगर विकास संघर्ष समितीच्या पुढाकाराने , उच्च न्यायालयात रीट पिटेसन याचीका दाखल
कोणाला द्यायच्या पाठिंबा ? कार्यकर्त्यांकडून मतदान ! माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी घेतले जनविकास फाउंडेशन मधील आपल्या कार्यकर्त्यांचे चक्क मतदान !
राजनेते, शासन व अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील पाल्यांची चिंता आहे का ? राजकीय नेत्यांचे शाळेवर दुर्लक्ष, शासन व अधिकारी झाले आंधळे- लंगळे ! ...