घर टॅक्स वसुली करीता मोहाडी नगरपंचायतीचा अजब फंडा
दोन नर अस्वलांची शिकार प्रकरणात चार आरोपींना अटक, सुनावली पाच दिवसांची वन कोठडी
स्वतःच्या शेतातील वाटाणा काढत असताना तोल घसरला, अन् थ्रेशर मशीनमध्ये दबून झाला शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू मजूर पाणी पिण्यासाठी गेला आणि काही क्षणातच सुरेशचा...
जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपुरी शेत शिवारातील घटना
मोहाडीतील महसूल अधिकाऱ्यांनी रात्रीला घातली धाड अवैध रेती आणि दोन ट्रक सह १.२० कोटींचा माल केला जप्त वाहन चालकाने आपल्या लेखी बयानात...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा भूसंपादन व पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नुकसान भरपाईची केली मागणी
मोगरा ( शिवनी ) येथे विशारी सर्पदंशाने विवाहीत महिलेचा मृत्यू घरातील भांडे ठेवणाऱ्या रॅकमध्ये दडून होता काळ
भीक मागण्यासाठी आला होता दारात , अन् लाखाचे दागिने घेऊन झाला पसार तुमसर तालुक्यातील घरफोडीचे प्रकरण झाले उघड , चंद्रपूर जिल्ह्यातून आरोपीला केले...
जाती निहाय जनगणना करा, मोहाडी नगर विकास संघर्ष समितीची मागणी मा.मुख्यमंत्री व मा.जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन