वर्धा जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड रुग्ण संख्या शून्य, वर्धा जिल्हा झाला कोविडमुक्त.
समुद्रपुर शहर झाले प्रकाशमय, आमदार समिर कुणावार यांचे उपस्थितित समुद्रपुर येथे स्ट्रीटलाइट्सचे लोकार्पण.
हिंगणघाट शहरातील असंख्य युवकांनी केला भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश.
लखीमपूर खीरी हिंसाचाराचा हिंगणघाट मध्ये जाहीर निषेध.
हिंगणघाट महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे हिंगणघाटची महाराणी विराजमान.
घरगुती सिलिंडरच्या दरात मोठी वाढ.
महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना दिवाळीपूर्वी सर्व थकित मानधन व मोबदला देण्यात येईल असे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे शिष्टमंडळास आश्वासन
सात वर्षांत कच्च्या तेलात विक्रमी वाढ.
वर्धा जिल्हात चार तलवारींसह दोघांना पोलिसानी ठोकल्या बेड्या.