जळगाव जिल्हात दिवसभरात 21 रुग्णांचा मृत्यू, 1115 बाधित तर 1103 रूग्ण बरे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित.
बल्लारपूरात कोविड हॉस्पीटल उभारण्यासाठी बल्लारपूर मेडिकल असोसिएशनने पुढाकार घ्यावा: आ. मुनगंटीवार
चंद्रपूर 19 एप्रिल रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द.
अकोला जिल्हाला भूकंपाचे धक्के, कुठलीही जिवीत हानी नाही.
सिंदेवाही नगरपंचायतीची हद्दवाढ व हद्दवढी नंतर नगरपंचायतीचे नाव सिंदेवाही-लोनवाही करणेबाबत उदघोषणेवरील आक्षेप आमंत्रित.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागपूरातील प्रसिद्ध डॉ. कृष्णा कांबळे यांचं निधन.
गडचिरोली जिल्हयात आज पंधरा मृत्यूसह, 466 नवीन कोरोना बाधित तर 218 कोरोनामुक्त.
कोरोना लसीकरण जनजागृती ही काळाची गरज: जि.प. सदस्य सलील देशमुख.