राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न.
फायर ऑडिट न केल्याने वसई शहरातील दोन कोवीड रुग्णालय बंद.
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.
मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन.
मिशन धारावी; धारावीत लसीकरणाच्या जनजागृतीसाठी भारतीय जैन संघ पोहचतोय घरोघरी.
महाराष्ट्रात 18 वर्षाचा वर सर्व नागरिकांना ‘मोफत लस’ मिळणार, सरकारची मोठी घोषणा.
ठाणे ग्लोबल हॉस्पिटल मध्ये आयसीयू बेडसाठी पैसे घेणाऱ्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन.
मुंबईत बनावटी कोविड अहवाल देणाऱ्या लॅबचा पर्दाफाश. सामाजिक नराधमांना अटक.