ठाणे येथील महानगर पालीकेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सीजनचा साठा संपला.
मुंबई बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्याचा पत्नी आणि मुलीने स्वताःला जाळुन आत्महत्या.
मोफत शिक्षणाचा अधिकार 25 टक्के राखीव जागांची सोडत जाहीर, पालकांना 15 एप्रिल पासून प्रवेशाची सूचना मिळणार.
मुंबईच्या अंधेरी परीसरात धावत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग, दोघांना अटक.
मुंबई महापालिकेची सोसायट्यांसाठी विशेष नियमावली; मार्गदर्शक तत्त्वे जारी.
शीव कोळीवाडा परिसरात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले, आमदार सेल्वन यांची पोलिसांना धक्काबुक्की.
कर्जत मध्ये जावयाने केली सासऱ्याची हत्या, मृतदेह फेकला रेल्वे रुळांवर.
मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे लाईनवर रविवारी मेगाब्लॉक.
मीरा-भाईंदर येथील 60 वर्षीय नराधम धर्मगुरुने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार.