नांदेड 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या.
पुण्याच्या सिरमच्या इमारतीत पुन्हा एकदा कम्पार्टमेंटमध्ये आग लागली.
पुणे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.
*दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल*
ग्रामपंचायत निवडणुक अभूतपूर्व यशानंतर मनसेने लक्ष वेधून घेतलं.
पुण्यात, डावखुरी असल्याने विवाहितेचा छळ.
हैवान बाप,जुळ्या मुलींवर गेली चार वर्षे करत होता बलात्कार.
पुणे मुळशीत बर्ड फ्लूचा विषाणू सापडला परिसरात खळबळ.
मुंबईसह राज्यात दोन दिवस कोरोना लसिकरणाला स्थगिती देण्याचा निर्णय !