सिव्हिल लाईन्स परिसरात अनेक जोडपे दिवसाढवळ्या अश्लील कृत्य करताना आढळून येतात.
दररोज दारूच्या नशेत घरी येऊन शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नी ने केला पती चा गळा आवळून केला खून
गाथा डेव्हलपर्स: आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी चंद्रपूरमध्ये मोक्याच्या ठिकाणी प्लॉट्स उपलब्ध, फक्त ३५० रुपये प्रति स्क्वेअर फूट दरात
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दीक्षाभूमी येथे लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,
भाड्याचे घर सोडले म्हणून युवकाने केला खून
पेपर सोडविल्यानंतर घरी न जाता मित्रांसोबत फिरावयास गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थाचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला.
स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी ५ लाख ८२ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास
अंतिम संस्कार सुरू असताना अचानक जवळच असलेल्या डिझेलच्या डब्यावर पेटत्या लाकडाचा निखारा पडल्याने उडालेल्या भडक्यात दोन जणांचा मृत्यू
ए.पी.जे.अब्दुल कलाम: भारताचे लष्करी क्षेपणास्त्र विकसितकर्ते आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती