महाराष्ट्र राज्य सरकार यांनी एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचा विरोधात राज्यभर आंदोलनाचा ईशारा.
जिल्हास्तरीय तृतीयपंथीय समस्या निवारण समितीची बैठक संपन्न तृतीयपंथीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी यंत्रणांनी कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
जळगाव जिल्ह्यातील विविध प्रकल्पात 33 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक.
मानव विकास मिशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटप्रदुषण नियंत्रण मंडळास पुरविणार 20 हजार कापडी पिशव्या.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करा :विजय वडेट्टीवार
पाचोर्यात कॉग्रेस कडुन शिवसेना आमदाराचा निषेध; सत्तेत असतांना कृ. बा. प्रशासक पदासाठी कॉग्रेसला डावलले.
ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार.
म्युकर मायकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध करुन देणार: पालकमंत्री गुलाबराव पाटील
क्रीडा पुरस्कारांसाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.