बडनेऱ्यात 28 कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती.
अमरावती वरूड चौघांची मोठी फसवणूक.
अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ विदर्भात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या.
कर्जबाजारी असलेल्या शेतकरी वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाही.शेतकऱ्याच्या चोवीस वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या.
बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून युवकाची दोन अल्पवयीन मुलांनी केली हत्या.
26 वर्षीय विवाहितेने तिच्या एक वर्षे वयाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.
घरात शिरलेल्या तरुणाला पकडण्यासाठी बाहेर पडला पती, परत येण्यापूर्वी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या.
राज्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने शेतामध्ये विष पिऊन केली आत्महत्या, व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
शिष्यवृत्ती योजनाच समाप्त करण्याचा केंद्र सरकारचा घाट.