चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 1213 पॉझिटिव्ह ; 22 मृत्यू, 631 कोरोनामुक्त.
मनुष्यबळाची त्रेमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहित मुदतीत सादर करा.
भद्रावती मंगल कार्यालय घ्या पण कोरोना हॉस्पिटल उघडा, मंगल कार्यालय मालकाची मागणी.
चंद्रपूर मनपाचे 45 खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा, महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे बैठकीत निर्देश.
गडचिरोली जिल्हयात काल 12 मृत्यूसह, 305 नवीन कोरोना बाधित तर 263 कोरोनामुक्त.
बल्लारपूर, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर कोरोना बाधितांकरिता विलगीकरणासाठी कोचेस उपलब्ध करून द्या.
राजुरा तालुक्यात 5 महीन्याच्या गरोदर महीलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या.
राजुरा जनतेनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवसाचा जनता कर्फ्यू पाळावा.
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन.