सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
फक्त ब्रेकिंग न्यूज आणि व्ह्यूच्या मागे न धावता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या बातम्या प्रामाणिकपणे आम्ही दैनिक मीडिया वार्ता न्यूजद्वारे आजवर प्रकाशित करत आलो आहोत. यादरम्यान अनेक व्यक्ती, संस्था, समाजाच्या परिणाम घडविणाऱ्या बातम्या प्रकाशित करून त्यांच्या समस्या सोडविण्यात आम्ही सहकार्य केले. त्याबदल्यात लोकांनीही आमच्यावर विश्वास दाखवला.
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या जमान्यात आम्हाला सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.
*खाली दिलेल्या मीडिया वार्ता न्यूज ऑफिशियल QR कोडवरून सहकार्य रक्कम पाठवू शकता*
दैनिक मीडिया वार्ता न्यूज नेहमीच आपला आभारी राहील. धन्यवाद
__________________________
दैनिक मीडिया वार्ता न्यूज आणि पोर्टलवर बातमी प्रकाशित करण्यासाठी
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा, तालुका गावातून आपले प्रश्न, आपल्या समस्या, संस्था – समाजाच्या बातम्या तूम्ही मीडिया वार्ता न्यूजला खालील नमूद केलेल्या नंबरवर पाठवू शकता.
9619614404 – मुख्य कार्यालय, मुंबई
- आपल्या बातम्या मीडिया वार्ता न्यूज डिजिटल पोर्टल आणि दैनिक मीडिया वार्ता न्यूजवर होतील प्रकाशित
- तसेच ट्विटरच्या माध्यमातून बातमी प्रकाशित करून संबंधित अधिकारी, मंत्री अथवा शासकिय संस्था यांच्यापर्यंत आपली बातमी पोहचवली जाईल.
दैनिक मीडिया वार्ता न्यूज | डिजिटल न्यूज पोर्टल | विशेषांक