Home latest News गडचिरोली येथील रामपुरी वार्ड कॅम्प एरियात चोरांचा सुळसुळाट

गडचिरोली येथील रामपुरी वार्ड कॅम्प एरियात चोरांचा सुळसुळाट

25

गडचिरोली येथील रामपुरी वार्ड कॅम्प एरियात चोरांचा सुळसुळाट

गडचिरोली येथील रामपुरी वार्ड कॅम्प एरियात चोरांचा सुळसुळाट
गडचिरोली येथील रामपुरी वार्ड कॅम्प एरियात चोरांचा सुळसुळाट

,सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

गडचिरोली: येथील रामपुरी वॉर्डात मागील काही दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला असून काही दिवसांपूर्वी सायकली चोरीला गेल्या तर कोलते नामक व्यक्तीची दुपारी दुचाकी चोरून नेली.तर आज दिनांक 31/11/2021 रोजी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान मनोज बोमनवार यांची घरासमोरून हिरोहोंडा स्प्लेडर गाडी न.M H 33E -1317 ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.त्यामुळे वार्डातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बाबतीत गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली .
रामपुरी वार्डात भरदिवसा चोरीचे प्रमाण वाढल्याने लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.चोरट्यांचा वेळीच पोलिस प्राशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.