Home latest News पुणे मुंबई मेगा हायवेवर वाहनाच्या लांबच लांब राग

पुणे मुंबई मेगा हायवेवर वाहनाच्या लांबच लांब राग

134

पुणे मुंबई मेगा हायवेवर वाहनाच्या लांबच लांब राग

भागवत जाधव 

मो: ८८०५०२२५६५

अलिबाग: पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मेगा हायवेवर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागले आहेत ट्रॅफिक जाम असून लोणावळा घाटात पाहायला मिळत आहे.

पाऊस चालू असल्यामुळे प्रवासी वाहनात न कोणीही रोडवर पाहण्यास उतरत नाहीये. अधिकृत कारण अजून समजलेले नाही पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीतपणे चालू आहे.

मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांनी किंवा वाहनधारकाने चौकशी करूनच मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करावा.