सामान्य माणसासाठी नुरा बाजार मार्केट सेक्टर १ ॲन्टॉप हिल मुंबई

सामान्य माणसासाठी नुरा बाजार मार्केट सेक्टर १
ॲन्टॉप हिल मुंबई

✍️ दिलीप करकरे ✍️
मुंबई प्रतिनिधी
📞७२०८७०८४५६📞

मुंबई : सामान्य लोकांसाठी होलसेल मार्केट नुरा बाजार हा मार्केट दर रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होतो व संध्याकाळी ४ पर्यंत बंद होतो .

ह्या मार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी खुप दुरून लोक येत असतात मार्केट मध्ये अनेक प्रकारची दूकाने लावली जात असतात .

खरेदी करणारा प्रत्येक व्यक्ती हा
वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करत असतो ह्या मार्केट मध्ये आपल्या मराठी माणसांची दुकाने सुध्दा लावलेली जातात.

ह्या मार्केट मध्ये तुडुंब गर्दी होते
प्रत्येक व्यक्ती हा शांत पध्दतीने खरेदी करून आप आपल्या घरी जाण्याची तयारी करत असतो.