Home latest News गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणे हीच शिवसेनेची खरी ओळख: प्रशांत ईखार

गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणे हीच शिवसेनेची खरी ओळख: प्रशांत ईखार

88

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर/नागपुर:- कोरोना माहामारीत लोकांच्या हाताला काम नाही त्यामुळे स्वतःचे संगोपन करणे हा त्यांचा मोर खूप मोठा गंभीर विषय होता यात गंभीर परिस्थिती ओळखून शिवसेना युवा सेनेच्या वतीने खासदार कृपाल तुमाने यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्यांचे किट वाटप करण्यात आले हे धान्य किट सेव्हन आय फाउंडेशनचे विजय राज, मिशेस राय व युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत ईखार यांच्या वतीने किट वाटप करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित शिवसेना सावनेर तालुका प्रमुख नरेंद्र मोरे, प्रवीण बेलसरे अनुरुद्ध बोराडे, कळमेश्वर माजी तालुकाप्रमुख प्रदिप गोतमारे ,सचिन रंगूवंशी , संजय रक्षक,विलास बारमासे , संजय ढोक, अादि शिवसैनीक उपस्थीत होते सचिन रघुवंशी, शुभम  सयाम, साहिल ईखार प्रामुख्याने उपस्थित होते व गरजूंना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले व तालुका प्रमुख नरेंद्र मोरे यांच्या वतीने 7 आय फाउंडेशन व युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत ईखार यांचे विशेष आभार मानण्यात आले.