Home latest News केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघे याचा आमदार समीर...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघे याचा आमदार समीर कुणावार यांनी केला सत्कार.

75

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघे याचा आमदार समीर कुणावार यांनी केला सत्कार.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघे याचा आमदार समीर कुणावार यांनी केला सत्कार
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघे याचा आमदार समीर कुणावार यांनी केला सत्कार

✒प्रा.अक्षय पेटकर✒
9604047240
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
हिंगणघाट,दि.01ऑक्टोबर:- हिंगणघाट शहरातील संकेत वाघे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधे राष्ट्रीय स्तरावर 266 वा क्रमांक मिळविल्याबद्दल आज दि.01 रोजी त्याचे निवासस्थानी भेट देऊन संकेत वाघे याचा हॄदय सत्कार केला.

यावेळी वाघे कुटुंबिय, परिसरातील नागरिक तसेच कार्यक्रमांमध्ये भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस, अंकुश ठाकूर, भाजपा महामंत्री सुभाष जी कुंटेवार,भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्वत, सोनू पांडे, अतुल नंदागवळी, स्वप्नील शर्मा, स्वप्निल सुरकार, बाळू वानखेडे, दिनेश वर्मा, अनिल गहेरवार इत्यादी कार्यकर्ते सत्कार समारोह कार्यक्रमाकरीता उपस्थित होते.

आमदार समिर कुणावार यांनी संकेत वाघे यास शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या छोटेखानी समारंभाच्या समारोपानंतर आमदार समिर कुणावार यांनी केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश कसे मिळविले याची माहिती जाणून घेतली. तसेच संकेत वाघे याने मिळविलेले यश शहरातील विद्यार्थी तसेच युवकांसाठी प्रेरणादायी ठरावे, असे मनोगत व्यक्त केले.